Uncategorized

What is Platelets प्लेटलेट्स म्हणजे काय?

‘प्लेटलेट्स म्हणजे काय?’⚡हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.हिमोग्लोबिन,प्लाझ्माप्रमाणेप्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे.रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंचरक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात. या प्लेटलेट्स मुळातचएखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात.त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे.या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ही संज्ञा वापरली आहे. […]

What is Platelets प्लेटलेट्स म्हणजे काय? Read More »

Shopping Basket